नमस्कार मंडळी,
      आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फाँँलो करा. फेसबुक इंस्टाग्राम
    आपले All मराठी वरती स्वागत आहे. मी तुम्हाला या लेखामध्ये online इंटरनेटवरून घर बसल्या कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता लाखो रुपये कमवू शकतो या विषयी सविस्तर सांगणार आहे. तर तुम्ही हा लेख शेवट पर्यत वाचा.

इंटरनेट वरून पैसे कमवण्याचे सोपे मार्ग :-
        1) E-बुक लिहिणे:- 
   
    
          तुम्ही स्वतःचे ई बुक बनवून विकू शकता आणि चांगले असे पैसे कमवू शकतात. ई बुक साठी तुम्हाला ज्या विषयामध्ये रुची किंवा आवड आहे. ई बुक लिहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ईबूक लिहण्यासाठी खर्च लागत नाही, तो कि आपण एका पुस्तक विकण्यातून काढू शकतो. तो विषय निवडून चांगले असे १५० ते २०० चे पानाचे ई बुक बनवू शकता.उदा.आरोग्य विषयी माहिती, व्यवसाय कोणता करावा, उद्योग करावा कि नोकरी. आश्या विषयावरती ई बुक बनवू शकतात.ईबूक विकून चांगले असे पैसे कमवू शकतात. ईबूक कसे विकावे आणि पैसे कसेकमवावे या विषयी अधिक माहिती हवी असल्यास हा लेख वाचा. >> [ई बुक तयार करणे आणि विकणे हा लाखो रुपये कमवण्याचा मार्ग]
         2) ब्लॉगिंग:-


          मोबाईल वरून घर बसल्या कमवू शकतो लाखो रुपये कमवण्याचा चांगला मार्ग म्हणजे ब्लॉगिंग होय.आपल्या ज्या विषयात रुची/आवड आहे.त्याविषयावरती चांगल्या प्रकारे माहिती लिहिणे आणि ब्लॉगर वरती पोस्ट करणे. ब्लॉगर वरती पोस्ट करण्यासाठी ब्लॉग तयार करणे फार गरजेचे असते.लाखो रुपये कमवणारा ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला डोमेन नेम रेजीस्टर करणे गरजेचे असते का? तसेच होस्टिंग म्हणजे काय ? असे अनेक ब्लॉगिंग विषयी प्रश्न आणि लाखो रुपये कमवणारा ब्लॉग कसा तयार करावा आणि ब्लॉगर कसे बनावे हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख जरूर वाचा.
         3) रेसेलिंग :-
       

        तुम्ही सोशल मीडिया जसे कि Facebook, what-app, Instagram यांच्या माध्यमातून व्होलसेलेर चे प्रोडक्ट्स विकून पैसे कमवू शकतो. तुम्ही त्या मध्ये तुमचे मार्जिन वाढवून विकू शकतात. तुमचे जेवढे जास्त फोलोवोर्स तेवढे जास्त इनकम मिळू शकते. रेसेलिंग कशी करतात आणि जास्तीत जास्त पैसे कसे कमवतात या विषयी आमचा हा लेख वाचा तुम्हाला सर्व माहिती भेटेल.
          4) online सर्व्हीसेस :- 
        तुम्ही Business Whatapp द्वारे online सर्व्हीसेस देवून पैसे कमावू शकतो. जसे कि शेतकर्यांना कडे आज स्मार्टफोन आहेत. शेतकरी काम सोडून सेतू केंद्रावरती येयला नको म्हणतात त्यांच्यासाठी घर बसल्या फाँर्म भरून देवू शकतात. whatapp द्वारे डॉक्युमेंट घ्या आणि Google Pay किंवा Phone pe द्वारे पैसे घ्या. शेतकर्यांना तुम्ही online पीकविमा भरून देवू शकतात. पंतप्रधान मंत्री योजनेतील सर्व फॉर्म online घरी बसल्या भरून देवू शकतात. त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती म्हणजे फक्त इंटरनेट आणि स्मार्टफोनची. या विषयी अधिक माहिती हवी असल्यास हा लेख वाचा.
          5) online क्लासेस :-



      तुम्ही इतरांना ज्ञान देवून पैसे कमवू शकतात. online क्लासेस सुरु करून पैसे कमवू शकतात. तुम्ही जनरल नॉलेज, स्पर्धा परीक्षा, प्रेवेश परीक्षा विषयी (NEET, MHT-CET) यां विषयी online क्लासेस घेवून शकतात. या विषयी अधिक माहिती हवी असल्यास हा लेख वाचा ।   
        6) Yutube :- 
   


     तुमच्याकडे तर स्मार्टफोन असणार आणि जिओ मुळे इंटरनेट पण असेलच तुम्हाला ज्या विषयामध्ये रुची/ आवड आहे. आवड असलेल्या विषयावरती व्हिडिओ काढून youtube अपलोड करून पैसे कमवू शकतात. व्हिडीओचा दर्जा चांगला असला पाहिजे. youtube वरती चँनल कसे बनवावे? आणि व्हिडीओ कश्या अपलोड करायच्या? व्हिडिओ साठी विषय कोणते निवडावे? यांसारख्या इतर माहितीसाठी आमचा हा लेख नक्की वाचा.
        7) अँफिलियेट मार्केटिंग :-
  

     Amazon आणि flipkart या कंपनीचे प्रोडक्ट सेल करून आपण आपले कमिशन कमवू शकतो.शॉपिंग साईट वरून बेस्ट रेटिंग असलेले प्रोडक्ट आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना शेअर करावी लागतील. त्यांनी जर ते प्रोडक्ट खरेदी केले तर तुम्हाला चांगले कमिशन भेटते. कोणते प्रोडक्ट शेअर करावे? कोणत्या ग्राहकाला पाठवावे म्हणजे सेल वाढेल आणि आपल्याला कमिशन मिळेल. amazon  अँफिलियेट प्रोग्राम अधिक विषयी माहिती हवी असल्यास हा लेख नक्की वाचा.
    
हा लेख आवडल्यास सोशेल मिडिया वरती शेअर करा. आणि आमच्या Facebook page ला लाईक करा [Facebook Page]. फ्री मध्ये टेलेग्राम आणि व्हाट्सअप्प Newsletter ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
[TelegramNewsletter]: https://t.me/allmarathimedia

[What'sappNewsletter]https://bit.ly/whatsappallmarathi